govinda dance ichalkaranji  esakal
लोकसभा २०२४

Govinda Dance: प्रचार की डान्स शो? धैर्यशील माने यांच्या प्रचारात चक्क गोविंदाचे ठुमके!

ताराराणी पक्षाच्यावतीनं इचलकरंजी इथं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

इचलकरंजी : बॉलिवूड अभिनेता गोविंदा यानं इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धर्यशील माने यांच्या प्रचारात एका बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. (Video Bollywood Actor and Shivsena star campaigner Govinda performed danced at Ichalkaranji for Dhairyashil Mane)

ताराराणी पक्षाच्यावतीनं आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी इथं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुतीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी हा मेळावा घेण्यात आला होता. (Latest Marathi News)

या महिला मेळाव्याला आज सिनेअभिनेता आणि शिंदेंच्या शिवसेनेचा स्टार प्रचारक गोविंदाने हजेरी लावली. यावेळी गोविंदानं आपल्या डान्सनं महिलांची मन जिंकली. यावेळी गोविंदाला पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. (Marathi Tajya Batmya)

देशात मोदी सरकार आणायची जबाबदारी महिलांवर - गोविंदा

यावेळी बोलताना गोविंदानं देशात मोदी सरकार आणायचं आहे त्यामुळं धैर्यशील मानेंना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी महिला वर्गावर आहे, असं सांगितलं. यावेळी गोविंदाला पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: सासवडमध्ये भाजपाचा डबल धमाका; प्रभाग २ आणि ९ पूर्णपणे भगवे

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार! निकालाआधीच काँग्रेसनं केलं मान्य अन् कारणही सांगितलं..

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

U19 Asia Cup India Pakistan: कुमारांनाही आशिया कप जिंकण्याची संधी; पाकिस्तानविरुद्ध आज अंतिम सामना, भारताचे पारडे जड

SCROLL FOR NEXT