police.jpg 
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील 96 पोलिस निरीक्षकांना उपअधीक्षकपदावर पदोन्नती 

अमोल व्यवहारे

सोलापूर: राज्यातील 96 पोलिस निरीक्षकांना पोलिस उपअधिक्षक/सहायक पोलिस आयुक्‍त पदावर पदोन्नती देण्यात येऊन बदल्या करण्यात आल्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढले. 

सोलापूर शहर आयुक्‍तालयातील पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांची पदोन्नतीने सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या उपअधिक्षक (मुख्यालय) पदी बदली करण्यात आली आहे. तसेच सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस निरीक्षक अरूण सावंत यांची अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर अधिक्षकपदी, प्रदीप जाधव यांची उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव कॅम्प (नाशिक ग्रामीण) येथे आणि विश्‍वंभर गोल्डे यांची औरंगाबाद शहर सहायक पोलिस आयुक्‍तपदी तसेच केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस निरीक्षक हारूण मुलाणी यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र नानवीजच्या उपअधिक्षकपदी पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. 
पोलिस उपअधिक्षक/सहायक पोलिस आयुक्‍त या पदावर पदोन्नती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-2020 च्या निवडसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नती बदली करण्यात आल्या आहेत.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT