Pune Accident News esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Accident : बावधानच्या पुलावरुन कंटेनर कोसळला; सुदैवाने पुलाखाली कोणीही नव्हतं...

पुण्यातील बावधन पुलावरुन कंटेर खाली कोसळला आहे

सकाळ डिजिटल टीम

पुणेः पुणे-बंगळूरु महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने हा कंटेनर थेट पुलावरुन खाली कोसळला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुण्यातील बावधानच्या पुलावरून कंटेनर थेट खाली कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात मात्र कंटेनरचालक जखमी झाला आहे. पुणे-बंगळूरू महामार्गावरून हा कंटेनर प्रवास करत होता. अचानक कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो पुलाच्या दुभाजकला जाऊन धडकला.

ही धडक इतकी जोरात होती की, कंटेनर दुभाजक तोडून थेट पुलाच्या खाली जाऊन पडला. पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यावरून कोणीही नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. नेमका हा कंटेनर कुठे चालला होता, अपघात कसा झाला? याचा तपास पोलिस करत आहेत.

अपघात झाल्यानंतर अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. पुलावरुन प्रवास करणारे प्रवाशी थांबून कंटेनर बघत होते. त्यामुळे काहीकाळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

IPL 2026 Qualifier 1: RCB-GT यांच्यातल्या पराभूत संघाला फायनलसाठी एक अतिरिक्त संधी का मिळणार? IPL Rule Explained

Amit Shah: बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय! घुसखोरांसाठी अमित शाहांचं मोठं पाऊल; उच्चस्तरीय समिती गठीत

Manchar News : तांबडेमळा-काळदरा पाझर तलाव दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह; निकृष्ट कामामुळे निधी वाया जाण्याची ग्रामस्थांची भीती

धक्कादायक! सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच चोरी, मंत्र्याच्या कॅबिनमधून ८० हजार रुपये लंपास...

SCROLL FOR NEXT