Jayshree Jadhav,Aaditya Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

कोल्हापूरचा निकाल महाविकास आघाडीच्या एकजूटीचा विजय ;आदित्य ठाकरे

महाविकास आघाडी एकजूट होऊन महाराष्ट्राचा शाश्वत विकास करत आहे

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा विजय दणदणीत विजय झाल्यानंतर विजयी उमेदवारांवर सर्वच स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील जयश्रीताई जाधव (Jayshree Jadhav) यांचे हार्दिक अभिनंदन केले. तर मतदारांचे आभार मानले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी एकजूट होऊन महाराष्ट्राचा शाश्वत विकास करत आहे आणि त्याला लोकांचा पाठिंबा आहे, हे आजच्या निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झाले. महाराष्ट्र आणि महाविकास आघाडीसाठी एकत्रितपणे काम केल्याबद्दल मी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो असेही ते म्हणाले.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनीही फुले, शाहू,आंबेडकर विचारांचा विजय झाल्याचा म्हटलं आहे. कोल्हापूरची जागा जिंकून शाहू महाराजांचा विजय झाला असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी चंद्रकांत पाटलांचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ते निवडणूकीत पराभव घाल्यानंतर हिमालयात पोहचले असल्याचे स्वत: सांगत आहेत असा फोटो शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : भारतीय वायुसेनेतील जवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; पूर्वपरवानगीशिवाय सेवा सोडता येणार नाही

Koyna Reservoir Renamed : आता कोयना धरण 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार; शासनाचा ऐतिहासिक निर्णय, पाहा काय आहे GR?

Malin Landslide: माळीण दुर्घटनेला १२ वर्षे! १५१ जणांना गिळणाऱ्या काळरात्रीची वेदना आजही कायम, दरडीत गाडले गेले संपूर्ण गाव

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याचा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली अन् ...

ED Raid Coal Mafia : देशातील मोठ्या कोळसा माफियावर ईडीची छापेमारी; ६०० कोटींची मालमत्ता, १६० कोटींचा म्युच्युअल फंड गोठवला

SCROLL FOR NEXT