Abdul Sattar speak About Government Formation in maharashtra 
महाराष्ट्र बातम्या

'काहीही झालं तरी सेनेचंच सरकार बननार; काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंबा देणार'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : काहीही झालं तरी शिवसेनेचं सरकार बनणार आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. सत्तार म्हणाले, 'जर आमचे आमदार कोणी फोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे आम्ही डोकं फोडू आणि तोडण्याचा प्रयत्न झाला तर त्यांचे आम्ही पाय तोडू'.

आठ दिवसाच्या आतमध्ये शिवसेनेचा राज्यात मुख्यमंत्री बनेल. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येणार म्हणून काही वेळ लागणार असल्याचेही सत्तार यांनी सांगितले. शेवटच्या मसुद्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चर्चा सुरू असून लवकरच तोडगा निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे आमदार नाराज? एकनाथ शिंदे म्हणातात...

शुक्रवारी (ता.22) आम्ही शिवसेनेचे सर्व आमदार एकत्र येणार आणि सत्ता स्थापन करूनच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राज्यात सत्ता स्थापनेविषयी मोठा पेच निर्माण झालेला असताना शिवसेना आमदार अब्दुल सत्तार सांगितलेल्या माहितीवरून आता महाराष्ट्रात कधी सत्ता स्थापन होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना ! रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

'फक्त ब्रा घालून किसिंग सीन करायला लावायचे' अभिनेत्रीने केली प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोलखोल, म्हणाली, 'प्रत्येक सीनमध्ये इंटिमेन्सी..'

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Pune News : ‘मसाप’मध्ये दहा वर्षांनी सत्तापालट

SCROLL FOR NEXT