Accidnet News  
महाराष्ट्र बातम्या

Accident News : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात; 2 ठार, 30 जखमी

रवींद्र देशमुख

Dhule News - मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील बिजासण घाटात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. सकाळ साडेदहाच्या दरम्यान ब्रेकफेल झालेल्या ट्रकने बसला मागून धडक दिली. त्यामुळे बस रस्त्यावरट पलटली. या भीषण अपघातात दोघे ठार तर 30 हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मध्यप्रदेश परिवहन विभागाची इंदौर-नाशिक बस शेंधवाहून शिरपूरच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकचे ब्रेक फेल झाले. वेगात असलेल्या ट्रकने बसला मागून धडक दिली.

अपघात स्थळी बिजासण पोलीस प्रशासन दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. जखमींना शेंधवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT