Eknath Shinde  
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : "आदिपुरुषमध्ये एकनाथ शिंदेही?", युजरच्या ट्विटवर पोलिसांची कारवाई

Sandip Kapde

Eknath Shinde : अभिनेता प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट शुक्रवारी सकाळी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील रावण, भगवान राम, हनुमानजी आदी व्यक्तिरेखांबाबत बराच वाद आहे. सोशल मीडियावर त्यांच्या डायलॉग्सचीही जोरदार चर्चा आहे. ट्विटरवर एका यूजरने चित्रपटाशी संबंधित एक छायाचित्र ट्विट केले, त्यानंतर ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे.

अभय नावाच्या एका ट्विटर युजरने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह चित्रपटातील एका पात्राचा फोटो ट्विट केला आहे.

त्यानी लिहिले की, आदिपुरुष चित्रपटात एकनाथ शिंदेही आहेत हे मला माहीत नव्हते. आदिपुरुषशी संबंधित सर्व हॅशटॅग टॅग करत अभयने एकनाथ शिंदे यांच्या अकाउंटलाही टॅग केले. त्यानंतर लगेचच ठाणे शहर पोलिसांनी उत्तर देत त्याचा संपर्क क्रमांक मागितला.

याप्रकरणी पोलिस नेटकऱ्याच्या शोधात आहेत. पोलिसांनी ट्वीटरवर त्याचा नंबर देखील मागितला आहे.

ट्विटर यूजर अभयचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. साडेसहा लाखांहून अधिक ट्विटला व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय, १६८७ हून अधिक रिट्विट्स झाले आहेत. २७७ हून अधिक वापरकर्त्यांनी ट्विटचा हवाला देऊन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT