ahmednagar will be rename as ahilyabai nagar 
महाराष्ट्र बातम्या

Ahilyanagar : अहमदनगरचं नामांतर 'अहिल्यानगर' होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Sandip Kapde

Ahilyanagar : नगर जिल्ह्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अहिल्यादेवी यांचे वडिलांकडे आडनाव शिंदे होते आणि मी पण शिंदे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वांची मागणी आहे. अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. त्यामुळे अहमदनगरच लवकरच नामांतर अहिल्यानगर म्हणून करणार, राज्य सरकराने निर्णय घेतला आहे. नाव बदलण्याचा निर्णय आमच्या काळात होतोय हे आमचे भाग्य आहे, असे शिंदे म्हणाले.

अहिल्यादेवी यांचं कार्य हिमालया ऐवढं मोठ आहे. त्यामुळे अहमदनगच नामांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या सोहळ्याचे साक्षिदर मी आणि देवेंद्र फडणवीस झालो, याचा मला अभिमान आहे. नामांतर केल्यामुळे नगरचा मान देखील वाढणार आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देणार हे सरकार आहे.

मला गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. ज्यांनी इथं येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच सरकार वीस दिवसात घालवण्याचे काम आम्ही केले, असा टोला एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना लगावला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT