Ajit Pawar On Pravin Darekar esakal
महाराष्ट्र बातम्या

अजित पवारांनी घेतली दरेकरांची फिरकी; म्हणाले,गुस्सा क्यू आता है...

अजित पवार यांनी दरेकरांची फिरकी घेतली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: दरेकर साहब को गुस्सा क्यू आता है अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रविण दरेकरांची मिश्किल खिल्ली उडवली आहे. साखर कारखाने, सहकारी बॅंकेच्या मुद्यावर विधानपरिषदेचे भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी खोचक टीका केली होती. यावर अजित पवार यांनी दरेकरांची फिरकी घेतली.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सभागृहात महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले. साखर कारखान्यांच्या विक्रीतही भ्रष्टाचार झाल्याचा घणाघात दरेकर यांनी केला. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं.

साखर कारखान्यांच्या विक्रीतही भ्रष्टाचार झाल्याचा घणाघात दरेकर यांनी केला. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं.

दरेकर यांच्या दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. या गुन्ह्याचा उल्लेख न करता यावेळी अजित पवार म्हणाले, यापूर्वी नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांना काम करताना पाहिले आहे. मात्र दरेकरांच्या संतापाच कारण समजल नाही. 'त्यालाही काही कारणं असू शकतात. ती त्यांनाच माहिती आहे' असेही अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

SCROLL FOR NEXT