Ajit Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : जयंत पाटील यांच्यासोबत मिटींग; अजित पवार यांनी दिली मोठी अपडेट

अजित पवारांच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले

धनश्री ओतारी

आयएल आणि एफएस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलं आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठी माहिती दिली आहे. (Ajit Pawar on Jayant Patil ED summons and AkolaViolence Ahmednagar Violence)

जयंत पाटील यांना 22 मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये करण्यात आली आहे. जयंत पाटील यांना गेल्या गुरुवारीच हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी वेळ वाढवून मागितला होता. आता पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावण्यात आला आहे.

दरम्यान, अजित पवार माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी आज जयंत पाटील बरोबर पाच वाजता मीटिंग आहे. त्यांना आज भेटणार आहे. बातमी वाचली आहे. नक्की काय प्रकरण माहिती नाही. अशी माहिती अजित पवार यांना यावेळी दिली. पवार यांच्या या वक्तव्यामुळं दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

तसेच, महाराष्ट्रात काल अकोला आणि आ अहमदनगर येथे घडलेल्या दंगलीवरली अजित पवार यांनी भाष्य केलं. अकोलामधील दंगलीसंदर्भात आढावा घेतला आहे. दंगलीमागील मास्टरमाईंड कोण आहे हे शोधलं पाहिजे असं म्हणत राज्यातील दंगलीला राज्य सरकारने आवर घालावा, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT