Ramesh Bais esakal
महाराष्ट्र बातम्या

Ramesh Bais: नवनिर्वाचित राज्यपालांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मविआचा शिंदे सरकारच्या चहापाणावर बहिष्कार

रुपेश नामदास

राज्याचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी बैठक आयोजित केली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील विविध प्रश्नांवर शिंदे सरकारवर निशाणा साधला.

तसेच सरकारच्या चहापाणावर देखील बहिष्कार टाकला. त्यांनंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि मविआमधील प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने नवनिर्वाचित महामहिम राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.

भेटीनंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, ते म्हणाले की राज्यपालांना भेटण्या मागे कारण होत की ज्यावेळ त्यांचा शपथ विधी झाला त्यावेळी आम्हाल निमंत्रण होतं मात्र आम्ही मुंबईत नव्हतो त्यामुळे आज भेटीला आलो होतो.

भेट अतिशय चांगली झाली भेटीनंतर आम्ही सगळे समाधानी आहोत. त्यांनी आम्हाला सांगितलं की राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असले तरी सगळ्यांनी मिळून मिसळून पुढं जायचं असतं आशी सकारत्मक भूमिका त्यांची वाटली" अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT