Narendra Modi and Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : मिशन ४५ का, ४८ का नाही? अजितदादांचा भाजपला खोचक सवाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. आज, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच भाजपकडून आपल्याविरोधात करण्यात येत असलेले आंदोलन पूर्व नियोजीत होते, असा आरोपही केला. (Ajit Pawar news in Marathi)

यावेळी अजित पवार यांनी चौफेर टीका केला. मी कधीच महापुरुषांबाबात चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही. मला विरोधीपक्ष नेते पद राष्ट्रवादीने दिलेलं आहे. भाजपने सगळ्या नेत्यांना आदेश दिले की, अजित पवार यांच्या विरोधात निदर्शनं करा आणि त्यांचा राजीनामा मागा. मात्र मला विरोधी पक्ष नेता म्हणून राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांनी केलं आहे.

अजित पवारांनी भाजपच्या २०२४ मधील मिशन ४५ बाबत प्रश्न विचारला. त्यावेळी संतप्त झालेल्या अजित पवारांनी मिशन ४५ का मिशन ४८ का नाही, असा संतप्त सवाल केला. तसेच मिशन ४८ करा आणि मिशन २८८ पण करा, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

भाजप राज्यपालांविरोधात भाजप गप्प का? असा प्रश्न उपस्थित करत मी असा कोणता गुन्हा केला, असही अजित पवारांनी विचारलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT