Ajit Pawar and Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Winter Session : अजित पवारांच्या 'त्या' प्रश्नाला सभागृहातच उत्तर देणार; फडणवीसांचं सूचक विधान

सकाळ डिजिटल टीम

नागपूर - महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. तब्बल दोन वर्षानंतर यंदा नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. मात्र या अधिवेशनापूर्वी विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकार जोरदार टीका केली होती. त्यात त्यांनी ओबीसी शिष्यवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली असून सभागृगात अजित पवार यांनी उत्तर देऊ असं ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजितदादांचं ऐकून मला धक्का बसला. मी त्यांना सभागृहातच उत्तर देणार आहे. अजित पवार म्हणाले, एससी, एसटी, ओबीसींची शिष्यवृत्ती दिली नाही. त्यामुळे मी आकडेवारी मागवली. त्यात असं दिसून आलं, महाविकास आघाडीच्याच काळात दोन वर्षे शिष्यवृत्ती थकली. केवळ २५० ते ३०० कोटी रुपये दिले. मात्र आपण सत्तेत आल्यानंतर १५०० कोटी रुपये देऊन मागची थकबाकी देखील दिल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार म्हणाले होते की, ओबीसी, एसटी आणि एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त नव्या सरकारने थकवली आहे. यामुळे आता विधानसभेत विद्यार्थी शिष्यवृत्तीचा मुद्दा गाजणार हे निश्चित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : 'मोर्चा निघणार म्हणजे निघणार..'; अविनाश जाधवांच्या अटकेनंतर संदीप देशपांडेंचा इशारा

Kolhapur : अखेर इचलकरंजीला पंचगंगेचे शुद्ध पाणी मिळणार, ६०९ कोटी रूपये मंजूर; दोन वर्षात 'झेडएलडी’ प्रकल्प पूर्णत्वास येणार

११ वर्षांत २० टक्केच अनुदान! 'नैसर्गिक टप्पा वाढीच्या निर्णयाला बगल'; आजपासून शाळा बंद ठेवून शिक्षकांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT