Akshay Kumar Says about Shivaji Maharaj
Akshay Kumar Says about Shivaji Maharaj 
महाराष्ट्र

Video : अक्षय म्हणतोय, 'शिवाजी महाराजांकडून मिळाली प्रेरणा'

वृत्तसंस्था

मुंबई : ''कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे खूप नुकसान झाले. त्यामुळे तुम्ही सर्वांनी धीर धरा. लढणं आणि पुढे जाणे ही शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्याकडून मिळाली आहे,'' असे बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमारने म्हटले आहे.  

मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही गावांचे खूप नुकसान झाले आहे. सध्या पूर ओसरला असून तेथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी मराठी कलाकार पुढे आल्यानंतर आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारही पूरग्रस्तांना भावनिक आधार देण्यासाठी पुढे आला आहे. त्याने पूरग्रस्तांसाठी एक खास संदेश पाठवला असून सर्वांनी धीर धरावा, असे आवाहन या व्हिडीओद्वारे केले आहे. 

अक्षय पुढे म्हणाला, सरकार आणि आपत्ती व्यवस्थापनात गुंतलेले सर्व लोक तुमच्या मदतीसाठी तत्पर असून ते तेथील परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करतील. मला विश्वास आहे की, तुमचं गाव, शहर आणि जिल्हा पहिल्यापेक्षाही सुंदर होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT