Amit Shah
Amit Shah esakal
महाराष्ट्र

Shiv Jayanti 2023 : छत्रपती शिवरायांवर अमित शाह लिहणार पुस्तक; CM शिंदेंनी दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते 'शिवसृष्टी'चा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेमधून ही शिवसृष्टी साकारण्यात आली आहे. आज शिवजयंतीचं औचित्य साधत लोकार्पण करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहंबद्दल मोठी माहिती दिली.

शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्यात एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसृष्टीला काही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. तसेच, अमित शाह यांच्यावरही भाष्य केले.

आज अमित शाह इथे आहेत. अनेक लोकांना माहीत नसेल मात्र ते शिवप्रेमी आहेत. त्यांना मराठ्यांचा आणि शिवरायांचा दांडगा अभ्यास आहे. असे सांगत यावर ते एक पुस्तक लिहित आहे. लवकरच ते प्रकाशित होईल. अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT