Nana Patole and Amol Mitkari 
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole : भाजपात असताना नाना पटोले खूप मलाई खात होते; अमोल मिटकरींची टीका

रवींद्र देशमुख

मुंबई - सध्याच सरकार एकत्र आले, हे मलाई खाण्यासाठी एकत्र आले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होते. त्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर देताना म्हटलं की, नाना पटोलेंची दिल्लीत काय किंमत आहे? हे नाना पटोलेंना चांगलच माहित आहे. नाना पटोले सुद्धा भाजपमध्ये असताना खूप मलाई खात होते. केवळ विरोधासाठी विरोध करावा म्हणून ते अस वक्तव्य करत आहेत, असही आमदार अमोल मिटकरी म्हटले.

नाना पटोले म्हणाले होते की, भाजप-शिवसेना आणि अजित पवार सत्तेत मलाई खाण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे आगामी काळात मलाईवरून राजकारण तापणार, अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France vs Senegal : किलियन एमबापेने मोडला मेस्सीचा विक्रम अन् नोंदवले २ वर्ल्ड रेकॉर्ड; मुंबईपेक्षा लहान देशाची फ्रान्सला कडवी टक्कर

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

SCROLL FOR NEXT