Amruta Fadnavis Devendra Fadnavis Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Friends Forever; ... अमृता फडणवीसांच्या ट्वीटची चर्चा

महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत, असंही अमृता फडणवीस म्हणाल्यात.

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या ट्वीटची, कामांची, गाण्याची कायमच चर्चा असते. आताही त्यांचं एक ट्वीट चर्चेत आलं आहे.

अमृता फडणवीस यांनी आज देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट केलं आहे. ये दोस्ती हम नही तोड़ेंगे! महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत...असं त्या आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात. यासोबत अमृता फडणवीसांनी Friendship Day चे हॅशटॅग्जही वापरले आहेत.

अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबतचे फोटो अमृता फडणवीसांनी शेअर केले आहे. दरम्यान, झी मराठीच्या बस बाई बस या कार्यक्रमामुळेही अमृता फडणवीस चर्चेत आल्या आहेत. कशी नशिबाने थट्टा आज मांडली हे गाणं ऐकून आपल्याला उद्धव ठाकरे आठवतात, असं विधानही त्यांनी या कार्यक्रमात केलं आहे. त्यामुळे शिवसैनिक संतापले आहेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांना गाण्यातूनच प्रत्युत्तरही दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati in Texas: अमेरिकेत दुमदुमला कसबा गणपतीचा जयघोष ; ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाकडून पुण्याच्या ग्रामदैवताची प्रतिष्ठापना

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT