NCP President Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

आनंद दवे आणि काही ब्राह्मण संघटनानी पवारांचे आमंत्रण नाकारलं

शरद पवार यांच्याकडून राज्यातील विविध ब्राह्मण संघटनांना चर्चेसाठी आमंत्रण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून शनिवारी (ता.२१) राज्यातील विविध ब्राह्मण संघटनांना चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. सोशल मीडियावर पवार ब्राह्मणविरोधी असल्याचे काही जण मत व्यक्त करत असतात. यावर बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आनंद दवे यांच्या ब्राह्मण महासंघासह काही संघटनांनी या बैठकीला विरोध केला आहे. दुसरीकडे इतर संघटना चर्चे करिता तयार आहेत. (Anand Dave And Other Bramin Organization Rejects Invitation Of Sharad Pawar For Meeting In Pune)

पुणे (Pune) येथील निसर्ग मंगल कार्यालयात सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघासह विविध ब्राह्मण संघटनांना आमंत्रण देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT