Asaduddin Owaisi Esakal
महाराष्ट्र बातम्या

पाठिंबा हवा असेल तर संपर्क साधा, ओवैसींची महाविकास आघाडीला ऑफर

असदुद्दीन ओवैसी यांची महाविकास आघाडीला ऑफर

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पाठिंब्यासाठी संपर्क केला नसल्याचे एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी सांगितले. नांदेड येथे आज मंगळवारी (ता.सात) ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जर त्यांना आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा अशी ऑफर ओवैसी यांनी आघाडीला दिली आहे. (Asaduddin Owaisi Says If You Want Support For Rajya Sabha Election, Then Contact Us)

एमआयएमचे महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ सदस्यांमध्ये दोन आमदार आहेत. शिवसेनेचा सहावा उमेदवार निवडून येण्यासाठी एमआयएमचे आमदारांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. जर त्यांना आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. (Rajya Sabha Election 2022)

जर त्यांना आमचा पाठिंबा नको असल्यास तरी चालेल. आम्ही आमच्या आमदारांशी बोलत आहोत. आम्ही एक किंवा दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT