Eknath shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल; थोड्याच वेळात होणार शासकीय महापूजेला प्रारंभ

आज आषाढीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पंढरपुरात दाखल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आज पहाटे मुख्यमंत्री विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मंदिरात जातील.

पंढरपूर : आज आषाढीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे अनेक मंत्रीही दाखल झाले आहेत.

पंढरपुरात दाखल झाल्यानंतर वारकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिंदे आणि विखे यांनी फुगड्या खेळल्या. मध्यरात्रीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आषाढीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे.

आज पहाटे मुख्यमंत्री विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मंदिरात जातील. शासकीय पूजेनंतर मंदिर समितीकडून त्यांचा सत्कार होणार आहे, तो स्वीकारून पहाटे साडे चार वाजता विश्रामगृहाकडं निघणार आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिमंडळातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कामगार मंत्री सुरेश खाडे, अब्दुल सत्तार अशी मंत्र्यांची फौज पंढरपुरात दाखल झालीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT