ashadhi ekadashi 2023 pandharpur vitthal rukmini esakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठलाची महापूजा; यंदा अहमदनगरच्या शेतकरी कुटुंबाला मिळाला पूजेचा मान

आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली.

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला यंदा पूजेचा मान मिळाला आहे.

पंढरपूर : एकीकडं हरिनाम आणि विठ्ठल भक्तीनं पंढरी सजली आहे. सर्व संतांच्या पालख्या पंढरीत विसावल्या आहेत. टाळ-मृदंग, भजन, कीर्तन आणि भाविकांची गर्दी दिसून येत आहे.

आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना दुसऱ्यांदा पूजेचा हा मान मिळाला आहे.

तसेच अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला यंदा पूजेचा मान मिळाला आहे. भाऊसाहेब आणि मंगल काळे (रा. वाकडी, नेवासा) हे गेल्या २५ वर्षांपासून पंढरीची पायी वारी करत आहेत. भाऊसाहेब व्यवसायानं शेती करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT