ashadhi wari 2023 beed Accident four women seriously injured d 
महाराष्ट्र बातम्या

Accident: मुक्ताईच्या पालखीमध्ये मध्यरात्री दुचाकी घुसली अन्...

बीडमध्ये मोठा अपघात

धनश्री ओतारी

राज्यात आषाढी वारी सुरु आहे. अशातच धक्कादायक माहिती समोर आली आहे. वारीमध्ये दुचाकी घुसल्याने चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. बीडच्या मोरगाव फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. (ashadhi wari 2023 beed Accident four women seriously injured)

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या मुक्ताईच्या पालखीमध्ये मध्यरात्री दुचाकी घुसल्यानं अपघात झाला. या घटनेत चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. गावकऱ्यांनी तातडीनं जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे.accident

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी उपचाराबाबत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या, तसेच त्यांनी स्वत: जखमी महिला वारकऱ्यांवर उपचार केले. या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉ. साबळे यांनी दिली आहे.accident

संत मुक्ताबाई आषाढी पालखी पायी दिंडी सोहळा हा मानाचा समजला जाणारा हा पालखी सोहळा आहे. तब्बल 600 किमीचा पायी प्रवास असून 25 दिवसांत राज्यातील सहा जिल्ह्यांतून मार्गस्थ होत मुक्ताई पालखी दिंडी पंढरपुरात दाखल होते.accident

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur OBC Hostel News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! वसतिगृह प्रवेश नियमित, ५१०० रुपये निर्वाह भत्ता मंजूर, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

UP Eco Tourism: सुंदरता अशी की डोळे दिपून जातील! यूपीच्या 'या' गावातील तलाव आता बनणार आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र; योगी सरकारची नवी मोहीम!

Maharashtra Police Transfer: महाराष्ट्र पोलिसांत मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह ३४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

NEET Paper Leak: ‘नीट’ पेपरफुटीनंतरही सरकार जागे नाही; खासगी क्लासेसवरील कायदा अजूनही रखडला, शिक्षण विभागाकडून केवळ कागदी हालचाली

Pune Water Crisis : पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट ! खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात उरला फक्त ७.५ टीएमसी साठा

SCROLL FOR NEXT