Ashish Deshmukh Suspended e sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashish Deshmukh: आशिष देशमुखांचा भाजप प्रवेशाचा दिवस ठरला; 'या' दिवशी होणार घरवापसी

भाजपकडून त्यांना 'या' मतदारसंघांमधून विधानसभेसाठी तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : काँग्रेसचे निलंबित आमदार आशिष देशमुख हे भाजपत परतणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं. पण ते नेमकं कधी भाजपत प्रवेश करणार याबाबत अनिश्चितता होती. पण आता त्यांचा भाजप प्रवेशाचा दिवस ठरला असून येत्या रविवारी १८ जून रोजी त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे. (Ashish Deshmukh will be enters in BJP at 18 June and contest ahead Assembly Election)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. काँग्रेसमधून निलंबनानंतर ते भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात होते. काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी देशमुखांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची भाजपत जाणार असल्याची चर्चा होती. (Latest Marathi News)

दरम्यान, भाजप प्रवेश झाल्यानंतर काटोल किंवा सावनेर मतदारसंघातून आशिष देशमुखांना भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढवण्याची संधी मिळू शकते, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT