Ashish Shelar Ashish Shelar
महाराष्ट्र बातम्या

आता मुंबई महापालिकेवर जर कोणी राज्य करेल तर भाजप : आशिष शेलार

मुंबईचा मेट्रोमॅन देवेंद्र फडणवीस

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आता मुंबई महापालिकेवर जर कोणी राज्य करेल तर भारतीय जनता पक्ष, असा विश्वास आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केला. आज रविवारी (ता.१५) मुंबई (Mumbai) येथे देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा होत आहे. त्यावेळी ते बोलत होते. सर्व राजकीय पक्ष विचलित अवस्थेत आहे. उदयपूर येथे चिंतन शिबीर होतेय. सत्तेत बसणारा पक्ष मुंबई व विकासावर बोलत नाही. मुंबईत जर कोणी नियोजनपूर्वक काम करत असेल तर ती भारतीय जनता पक्ष आहे. आम्ही मराठी कट्ट्याचे कार्यक्रम केले. आम्ही बुथ, शक्ती केंद्राचे संमेलन घेतले. वाॅर्डनिहाय आम्ही पोलखोल कार्यक्रम घेतले. आज हिंदी भाषकांचे कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात राजकारण कशा पद्धतीने चालू आहे. त्याची भीती वाटते, असे शेलार म्हणाले. (Ashish Shelar Says, BJP Will Win Mumbai Municipal Corporation Election)

हनुमान चालीसा घरी म्हणा आणि बाजूच्या घरी जाऊनही म्हणा. हनुमान चालीसा म्हटले तर जेल आणि औरंगजेबाच्या कबरीसमोर झुकणाऱ्यावर एफआयआरही दाखल होत नाही. हे कोणते सरकार त्याची दिशा काय आहे ? दुर्दैव आहे. मुख्यमंत्री घोषणा करतात, की हृदयात राम आणि हाताला काम. जैतापूरला विरोध, नाणार प्रकल्पाला विरोध कोणी केला.

सगळ्याला विरोध मग कुठे हाताला काम मिळणार ? मुंबईचा मेट्रोमॅन देवेंद्र फडणवीस, मेट्रोला विरोध कोणी केला, असा सवाल त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Vaibhav Sooryavanshi च्या प्रभावाखाली झाकून जाण्यापेक्षा, यशस्वी जैस्वाल याला RR सोडण्याचा सल्ला; Mumbai Indians योग्य पर्याय...

Latest Marathi News Live Update : राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा - जयंत पाटील

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT