Devendra Fadnavis-Nawab Malik Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आजही आक्रमक होण्याची शक्यता

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवसंही वादळी ठरण्याची शक्यता.

सुधीर काकडे

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आज सुरुवात होतेय. नेहमी प्रमाणे हे अधिवेशन देखील वादळी ठरलं असून, आज नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्याची अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधकांकडून मागणी केली जातेय.

अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात देखील नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून विरोधक गोंधळ घालण्याची दाट शक्यता आहे. मागच्या चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज सभागृह सुरु होणार आहे. आज सभागृहात एकूण 18 लक्षवेधींवर चर्चा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT