Bank 
महाराष्ट्र बातम्या

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात बँका सहा दिवस बंद राहणार

सकाळवृत्तसेवा

अकोला - आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आणि बँकांमध्ये गर्दी ठरलेलीच. मात्र, याच महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात १० ते १५ मार्चपर्यंत सहा दिवस सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे काम ठप्प राहणार आहे.

बँक एम्प्लॉयी फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉयी असोसिएशन (एआयबीईए) यांच्या वतीने संपाचे हत्यार उपसण्यात येणार आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार झाला नाही, तर सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे कर्मचारी ११ ते १३ मार्च दरम्यान तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत.

त्यापूर्वी मंगळवार, १० मार्च रोजी धूलिवंदनानिमित्त सुटी आहे. संपाच्या तीन दिवसांनंतर १४ मार्चला दुसरा शनिवार असून, १५ मार्चला रविवार आहे. त्यामुळे बँका सलग सहा दिवस बंद राहणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

Chhatrapati Sambhajinagar News: एमएचटी सीईटी २०२६ नोंदणीसाठी अखेरची संधी; १९-२० मार्चपर्यंत मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट ! पुढील ४८ तास धोक्याचे, २१ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी? राजकीय वर्तुळात उत्सुकता

Mahalakshmi Temple: भुईंजच्या महालक्ष्मी मंदिरात निसर्गाचा चमत्कार; सूर्यकिरणांच्‍या अभिषेकाने तेजाळली मूर्ती, काय आहे पाैराणिक महत्व!

SCROLL FOR NEXT