Baramati News esakal
महाराष्ट्र बातम्या

Baramati News: शिमला नाही ही तर आपली बारामती, गाव हरवलं धुक्यांच्या चादरीमध्ये..!

हिवाळा संपत आला असतानाच आज बारामतीकरांनी महाबळेश्वरचा फील घेतला

मिलिंद संगई, बारामती

बारामती शहरात आज पहाटेपासूनच धुक्याची चादर होती. धुके इतके दाट होते की समोरचे काही दिसत नव्हते. पहाटे मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्यांना या धुक्यातून चालण्याचा एक वेगळा आनंद अनुभवता आला.

सकाळी साडेआठ वाजेपर्यंत धुक्याची चादर कायम होती. त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही.

बारामतीत गेल्या काही दिवसांपासून थंडीची तीव्रता कमी झाली होती, मात्र आज अचानक थंडीची तीव्रता वाढून बारामतीकरांनी महाबळेश्वरचा फील अनुभवला.

मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या अनेक नागरिकांनी आज भरपूर फोटोसेशन करीत या धुक्याचे फोटो काढत समाज माध्यमांवर अपलोड केले.

Baramati News
Baramati News
Baramati News

सकाळी व रात्री गारठा आणि दुपारी कडक ऊन असा विचित्र वातावरणाचा अनुभव सध्या बारामतीकर घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी अचानक पडलेला पाऊस, पडणारा गारठा आणि दुपारचे ऊन यामुळे बळीराजा देखील चिंतेत आहे.

आज मात्र बारामतीकरानी धुक्यामुळे महाबळेश्वरचा आनंद बारामतीत बसून घेतला.

Baramati News
Baramati News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT