Rahul gandhi Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bharat Jodo: हिंगोलीत राहुल गांधी भावूक; दिवंगत राजीव सातव यांची आठवण काढत म्हणाले...

हिंगोलीत राहुल गांधी यांनी जाहीर सभा घेतली

सकाळ डिजिटल टीम

कन्याकुमारीपासून ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली असून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पाच दिवसांनी आता शुक्रवारी हिंगोली जिल्ह्यात यात्रेने प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे नेते, पदाधिकारी, साहित्यिक, वकीलांपासून ते सर्वसामान्य नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. जिल्ह्यात देगलूरपासून यात्रेचे मोठ्या उत्साहात आणि हजारोंच्या संख्येने स्वागत करण्यात आले.

कॉँग्रेससह इतर पक्षांचे तसेच संघटनांचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. हिंगोलीत राहुल गांधी यांनी जाहीर सभा घेतली त्या सभेला संबोधीत करताना गांधी म्हणाले "राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्या आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले राजीव सातव हे आपल्यात नाही. याचे दु:ख वाटते, यासाठी कि तो मित्र होता, त्यापेक्षा तो काम अधिक चांगला करत होता. माझी त्याची जेव्हा भेट व्हायची तेव्हा तुमचाच आवाज त्याच्या तोंडून निघायचा. तो आपलं कधी प्रश्न घेवीन माझ्याकडे आले नाही"

"आज आनंद आहे, त्यांची पत्नी पदयात्रेत दिवसभर सोबत चालल्या. ही यात्रा आम्ही कन्याकुमारी पासून सुरू केला आणि श्रीनगर पर्यंत जाणार आहे. आणि आमच्याकडे जो तिरंगा आहे. तो आम्ही श्रीनगर मध्ये फडकवणार आहे. आम्ही जेव्हा लोकसभेत, राज्यसभेत देशातील प्रश्नांवर बोलतो तेव्हा आमचे माईक बंद केले जातात" अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT