Jagannath Shinde News esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP News: राष्ट्रवादीला धक्का! माजी आमदाराने जिल्हाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा | Jagannath Shinde

राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

रुपेश नामदास

Jagannath Shinde News: राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी आपल्याकडे असलेल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.

मात्र राजीनामा देताना प्रकृतीचे कारण दिले आहे. जगन्नाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासून नेते म्हणून ओळखले जातात.

मात्र आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्याने पक्षाला धक्का मानला जातो. जगन्नाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पक्ष श्रेष्ठी जिल्हाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकणार? याबाबत उत्सुकता लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT