bjp announces piyush goyal and anil bonde name as rajya sabha candidates  
महाराष्ट्र बातम्या

भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर; गोयल, बोंडेंना संधी

रोहित कणसे

राज्यसभेच्या उमेदवारीबाबत राज्यात वातावरण तापलं आहे, यादरम्यान भाजपकडून दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून तिसर्‍या जागेसाठी मात्र भाजपकडून कोणतेही नाव देण्यात आलेले नाही. (bjp announces piyush goyal and anil bonde name as rajya sabha candidates)

भाजपकडून आज देशभरातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून दोन नावे जाहीर झाली आहेत. यादरम्यान तिसरा उमेदवार कोण असेल याबाबत अजून सस्पेंस कायम ठेवण्यात आला आहे. तिसरा उमेदवार अजून दिला नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भाजपचे राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांना दुसरी संधी न देता विदर्भातील चेहरा अनिल बोंडे यांना यावेळी संधी देण्यात आली. पियूष गोयल यांचे नाव देखील चर्चेत होते.

दरम्यान तिसर्‍या जागेसाठी उमेदवाराचे नाव जाहीर झाले नाही तर राज्यसभेच्या सहा जागेसाठी सहा उमेदवार असतील आणि ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI Live : पावसाचा खेळ अन् षटकांची संख्या झाली कमी; शुभमन गिलने टॉस जिंकून Playing XI बाबत घेतला धाडसी निर्णय

Pune News: पुण्यात १६ हजार वाहनांची नोंदणी ; गेल्या दहा दिवसांतील आकडेवारी; दिवाळीच्या मुहूर्तावर मोठी खरेदी

Khadakwasla Dam Water Level : पुणेकरांची चिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत 5.27 टीएमसी पाणी कमी, चारही धरणांत 23.05 टीएमसी साठा शिल्लक

Gokul Government Directors : अखेर 'त्या' अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; गोकुळवर पाच शासकीय संचालक नियुक्तीचा मार्ग मोकळा, मतदानाचाही मिळाला अधिकार

IND vs NZ 2nd ODI Live : वेलिंग्टन वन डे सामन्याला विलंब का होतोय? मॅच सुरू व्हायची वेळ झाली, पण अजून टॉसही झालेला नाही; जाणून घ्या अपडेट्स

SCROLL FOR NEXT