bjp 
महाराष्ट्र बातम्या

भाजपच्या अजेंड्यावर सुधारित नागरिकत्व कायदा

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई -  केंद्र सरकारने केलेला सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) हा अल्पसंख्याकांचे रक्षण करणारा असून त्याला पाठिंबा देणारा ठराव विधिमंडळात मंजूर करण्याची मागणी भाजपने केली आहे. यासंबंधातील कोणताही ठराव मतदानालाच नव्हे तर चर्चेलाही येऊ नये, असा काँग्रेसचा आग्रह आहे.

केंद्राच्या अखत्यारीतील विषयावर राज्यात ठराव मांडताच कसा येईल अशी भूमिका काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांकडे व्यक्त केली असून राष्ट्रवादी काँग्रेस सीएएला विरोध नको हे धोरण कायम ठेवेल काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतील सर्वात छोटा पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये फोडाफोडीचे राजकारण तर होणार नाही ना, अशी भीती आहे. शेजारच्या राज्यातील घटना ही आमदारांना बळ देणारी ठरेलच असे एका नेत्याने नमूद  केले.

अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा सुरू होणार असल्याने येते दोन-तीन दिवस सीएएवरील प्रस्तावाला परवानगी द्यायची नाही, अशी सत्ताधाऱ्यांची रणनीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन यांना, इतर चौघांसह १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राऊस ॲव्हेन्यू न्यायालयातून नेले

Yamaha RayZR 125 ला नवा लूक! नवीन रंगांसह मिळणार TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन स्मार्ट फीचर्सचा फूल धमाका

Jintur Rescue News: तीन वर्षांचा चिमुकला १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर

SCROLL FOR NEXT