Mahadev Jankar  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : भाजपला शिंदे-अजित दादासारखे मिळाल्याने आमची गरज संपली; जानकरांचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता अजित पवार गटही सत्तेत सामील झाला आहे. त्याचवेळी २०१४ ते २०१९ या कालावधीत भाजपसोबत असलेले मित्रपक्ष दुर्लक्षीत झाले आहेत. यामध्ये महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष देखील होता. यावरून जाणकर यांनी खंत व्यक्त केली आहे.

महादेव जानकर म्हणाले की, मी सध्या राष्ट्रीय समाज पक्षाचा विस्तार व जनतेत जनजागृती करण्यासाठी यात्रा करत आहे. ध्या भाजपा सोबत एकनाथ शिंदे- अजित पवार यांच्यासराखे मोठे लोक आले असून त्यांना आमची आता गरज नाही.

भाजपच्या आमदार, खासदारांच्या जागी राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. पंकजा मुंडे सक्षम असून जेव्हा त्यांना आडचण वाटेल तेव्हा त्यांना माहेरला आणायला मी सक्षम आहे असल्याचं जानकर यांनी म्हटलं. त्यांनी जन स्वराज्य यात्रेनिमित्ताने तेर येथे संतश्रेष्ठ गोरोबा काका कुंभार समाधीचे दर्शन घेतले .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT