Chitra Wagh टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

सरकार आपल्याला घाबरुन पोलिसांना समोर करते; चित्रा वाघ यांचा घणाघात

देवेंद्र फडणवीस सह अन्य भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

सकाळ डिजिटल टीम

नवाब मलिकांनी राजीनाम्या द्यावा या मागणीला घेऊन भाजप आक्रमक होताना दिसत आहे. यातच आज भाजपने नवाब मलिकांविरोधात आझाद मैदानावर मोर्चा काढला यावेळी त्यांनी "नवाब मलिक हटाओ, महाराष्ट्र बचाओ" अशी जोरदार घोषणाबाजी केली. आझाद मैदानावरुन मेट्रो सिनेमापर्यंत मोर्चा घेऊन जात असताना देवेंद्र फडणवीस सह अन्य भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावरुन आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

चित्रा वाघ ट्वीट करत म्हणाल्या, “सरकार आपल्याला घाबरते म्हणुन पोलिसांना समोर करते. फडणवीसजी आपण समोर जा. महाराष्ट्रातील जनता आपल्यासोबत आहे. आपण लढू आणि जिंकू पण.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT