Narayan Rane Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane : "उद्धव-रश्मी संजयला चपलेने मारतील"; राऊतांचं चॅलेंज राणेंनी स्विकारलं!

आजच्या राजकारणातला हा जोकर आहे, असंही राणे म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

भाजपा नेते नारायण राणे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, संजय राऊतांनी दिलेलं चॅलेंज आता नारायण राणे यांनी स्विकारलं आहे. संजय राऊत राजकारणातला जोकर आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना भाजपा खासदार नारायण राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. राणे यांनी वारंवर संजय राऊतांचा एकेरी उल्लेख केला आहे. ते म्हणाले, "मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलेली नाही. ती घेतली आहे संजय राऊतने. त्याला आनंद होतोय की त्याने शिवसेना संपवली. त्याने सामाजिक, आर्थिक, धार्मिक असं कोणतंच काम केलेलं नाही."

सुरक्षा सोडून सामोरे या, असं आव्हान संजय राऊत यांनी राणेंना आव्हान दिलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले, "मला आज नाही, १९९० पासून संरक्षण आहे. मी आज ही सगळी सुरक्षा सोडून जायला तयार आहे. संजय राऊताच राजकारणात काही योगदान नाही. तो राजकारणातला जोकर आहे. त्याला शिव्या घालण्याशिवाय काहीही येत नाही"

राणे पुढे म्हणाले, "मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे आणि संजय राऊत जे बोलायचा ते सांगणार आहे. उद्धव आणि रश्मी त्यानंतर संजयला चपलेने झोडतील."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह; दिवाळी पाडव्यानिमित्त सारसबागेत मोठी गर्दी

CM Yogi Adityanath Decision: सीएम योगींचा मोठा निर्णय: उत्तर प्रदेश पोलीस भरतीत माजी अग्निवीरांना २० टक्के आरक्षण निश्चित!

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी; पंतप्रधान मोदींशी व्यापाराबाबत चर्चा झाल्याचा केला दावा

Maharashtra Farmers : केवळ ६३ लाख शेतकऱ्यांनाच मदत, राज्यात ५,८६६ कोटींचा निधी वितरित; लक्ष्मीपूजनानंतरही प्रतीक्षा

Diwali Horoscope : चक्क 71 वर्षानंतर दुर्लभ योग; यंदाचा दिवाळी पाडवा एकदम खास, 'या' 5 राशीच्या लोकांवर होणार लक्ष्मी मातेची कृपा

SCROLL FOR NEXT