महाराष्ट्र बातम्या

आर्यन खानच्या सुटकेसाठी राम कदमांनी केली प्रार्थना

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खानला (Aryan khan) मुंबईहून गोव्याला क्रूझ जहाजावर धावणाऱ्या ड्रग्स पार्टीचा भाग असल्याने त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतले होते. यानंतर आर्यनसह सर्व आरोपींना एनसीबीने आर्थर रोड तुरुंगात धाडलं आहे. अशातच भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी आर्यन खानच्या सुटकेसाठी प्रार्थना केलीय. काय म्हणाले राम कदम...

काय आहे ट्विट...

प्रार्थना आहे की आज आर्यनखानला जामीन मिळावा. संविधान अन् कायद्याप्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे. ही लढाई कोणा एका व्यक्ती विशेषच्या विरोधातील लढाई नाही. अखंड मानव जातीची ड्रग्स विरोधी लढाई आहे. अपेक्षा होती महाराष्ट्र सरकार निदान या खतरनाक ड्रग्स प्रकरणात आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत गरीब, नेता, अभिनेता असो कायद्याच्या समोर सर्वे समान आहेत़. भविष्यातआर्यन ने ज्या ड्रग्सचा कलंक त्याच्या बदनामी चे कारण झाले. त्याने ड्रग्सच्या विरोधात प्रखर लढाई उभी करून युवकांना ड्रग्स पासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर करण्यासाठी एक देशवासी या नात्याने शुभेच्छा.. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis New Rule Taxi : प्रताप सरनाईकांच्या निर्णयाला देवेंद्र फडणवीसांची केराची टोपली; रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

IND vs SL, 2nd Test : मोहम्मद सिराजला कोलंबो कसोटीत दुखापत होती का? अखेर कर्णधार शुभमन गिलनेच केला खुलासा

Gold Rate Today: रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त! बहिणीसाठी दागिना घेण्याची सुवर्णसंधी? पाहा आजचा ताजा भाव

Marathi News Live Updates : गोकुळ निवडणुकीची मोठी अपडेट : कच्च्या मतदार यादीवरील उर्वरित ३१० हरकतींवर आज अंतिम सुनावणी; ३१ ऑगस्टला निकाल!

Amravati Hospital: बेड नाहीत म्हणून जमिनीवर उपचार! अमरावतीच्या इर्विन रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर..

SCROLL FOR NEXT