cm Eknath Shinde  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार, एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान

Sandip Kapde

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त एकनाथ शिंदे यांनी आनंद मठाला भेट दिली, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. भाजपला धन्यवाद देतो. आम्ही ५० लोकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यावेळी फडणवीस आणि त्यांची टिम आमच्या सोबत होती, असे शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, देवेंद्रजींना शरद बोलले की विकेट घेतली मात्र पवारांनी अजित पवारांना क्लिन बोल्ड केले. हे अजित पवार यांना देखील माहित आहे. अजित पवार हे कधी विसरणार नाहीत.

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले.  एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला उधाण आलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 लाँच होताच जुन्या iPhoneच्या किमती वाढल्या! iPhone 17, iphone 17 pro सह कोणते मॉडेल महागले?

क्रिकेटच्या कारभारात मोठा बदल होणार? सर्वोच्च न्यायालयाने BCCIसमोर उपस्थित केला ‘हा’ सवाल; १२ वर्षांपासून प्रलंबित प्रकरण पुन्हा चर्चेत

IPS Mohita Sharma: कोण आहेत आयपीएस मोहिता शर्मा? KBCमध्ये १ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकून, पाचव्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण

Asian Games 2026 पूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडू संघातून बाहेर, बदली खेळाडूची झाली घोषणा

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बारा प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

SCROLL FOR NEXT