Protest sakal
महाराष्ट्र बातम्या

Jalna Maratha Protest : जालना येथील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कडून खबरदारी

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Police Lathicharge In Jalna : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कथित कारवाईचा निषेध करण्यासाठी राज्यभर मराठा समाज आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. (Caution from ST in wake of Maratha andolan in Jalna maharashtra news)

या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व एसटी आगारांना निर्देश देऊन एसटीच्या मालमत्तांचे नुकसान होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

स्थानिक पातळीवर पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणांच्या संपर्कात राहून एसटीच्या अधिकाऱ्यांनी बस रस्त्यावर आणायची की नाही याचा निर्णय घ्यावा असे निर्देश एसटीच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाकडून सर्व आगारांना देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Police: 'ते' साध्या वेशातील लोक खरंच पोलिस होते का? दिल्ली पोलिसांनी कर्मचाऱ्यांसाठी काढले कडक आदेश

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

Roha ST Negligence: रोहा आगाराचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात बससाठी ताटकळलेल्या विद्यार्थिनी, पालकांचा संताप उसळला

SCROLL FOR NEXT