narendra modi esakal
महाराष्ट्र बातम्या

मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतूकीत बदल; MPSC कडून विद्यार्थांसाठी Alert

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर

रुपेश नामदास

उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यासाठी भाजपने आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठे बदल केले आहे. दौरा सुरळीत पार पडावा म्हणून मुंबई पोलिसांनी देखील तयारी केली आहे.

दरम्यान उद्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांची चाळणी परीक्षा आहे. त्यामुळे MPSC ने नोटीस काढत उमेदवारांना वेळेत परीक्षा उपकेंद्रावर पोहचण्याचे आव्हान केले आहे.

नोटीसमध्ये लिहीलं आहे की, 'उद्या दि.१९ जाने.२०२३ रोजी मा.पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेमध्ये होणारे बदल विचारात घेऊन जा.क्र.३८/२०२२ व १४/२०२२ संवर्गाकरिता आयोजित चाळणी परीक्षेच्या उमेदवारांनी त्यांच्या प्रवासाचे योग्य नियोजन करुन उपकेंद्रावर विहित वेळेत उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी'

दरम्यान मोदी उद्या मेट्रो सातचे उद्घाटन करणार आहेत, त्यानंतर गुंदवली ते मोगरापाडा स्थानकादरम्यान प्रवास करणार आहेत. आणि एका जाहीर सभेला देखील संबोधित करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT