Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: "धोका सहन केला जाणार नाही, योग्यवेळी..."; फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट करत भाजपचा कोणाला इशारा?

राज्याची राजकीय परिस्थिती सध्या अस्थिर असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्याची राजकीय परिस्थिती सध्या अस्थिर असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या अनेक चर्चा सध्या पहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपनं फडणवीसांचा एक व्हिडिओ शेअर करत धोकेबाजी सहन केली जाणार नाही, योग्य वेळी याचं उत्तर दिलं जाईल, असं इशारावजा ट्विट केल्यानं नव्या चर्चांना उधाण आल आहे. (Cheating will not be tolerated Sharing Devendra Fadnavis video BJP given warning)

फडणवीसांनी एका भाषणादरम्यान केलेल्या विधानावर आधारित व्हिडिओ भाजपनं तयार केला असून हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. यामध्ये फडणवीस म्हणतात, "जर कोणी माझ्यासोबत चुकीचं वागतं किंवा मला धोका देतो तेव्हा मी ती गोष्ट लक्षात ठेवतो आणि आपली वेळ येण्याची वाट पाहतो"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

SCROLL FOR NEXT