chhagan bhujbal esakal
महाराष्ट्र बातम्या

Hijab Row : ''प्रकरण वाढवू नका, शिक्षणावर लक्ष द्या'' - छगन भुजबळ

विक्रांत मते

नाशिक : कर्नाटकातील (Karnataka) उडुपी जिल्ह्यातील एका महाविद्यालयात मुस्लिम मुलींनी हिजाब (Hijab) घालू देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. हिजाब परीधान करून वर्गात प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप या मुस्लीम विद्यार्थिनींनी केला होता त्यानंतर हा वाद चांगलाच चिघळला. चिघळलेल्या वादाचे सर्वत्र पडसाद उमटायला लागले आहेत. सर्वांना सत्याग्रह करण्याचा अधिकार आहे, मात्र आपले मत शांततेने मांडा असे आवाहन मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे.

भुजबळ म्हणाले, सर्वाना शांततेने सत्याग्रह करण्याचा अधिकार आहे. माझी विनंती आहे कि शांततेने आपले मत मांडा. कुठेही हिंसाचार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ही सर्वांची जबाबदारी आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातेमा शेख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर गेलं पाहिजे. देशातील मोठ्या नेत्यांना माझी विनंती आहे, शाळा कॉलेजमध्ये हिंदू- मुस्लिम जातीधर्माच विष पेरण्याच काम करू नका. सर्वांना बरोबर घेऊन देशाला समाजाला पुढे घेवून जाण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे. आता जर मुलांमध्ये जाती धर्माच्या भिंती उभ्या केल्या तर देशाच्या, घटनेच्या दृष्टीने ते अयोग्य आहे. पुन्हा एकदा विनंती करतो, शांततेने आपलं मत मांडा. हे प्रकरण वाढवू नका, शिक्षणा वर लक्ष द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT