chagan bhujbal 1111.jpg 
महाराष्ट्र बातम्या

OBC आरक्षण : "मध्यप्रदेशच्या धर्तीवर कायदा करण्यासाठी सरकारचं एकमत"

ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका नको यासाठी कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

सुधीर काकडे

ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका नको यासाठी कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू आहे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारचं कायदा बनवण्यासाठी एकमत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभाग रचना बनवण्याचे अधिकार आहेत. मध्य प्रदेश राज्य सरकारच्या पावलावर, महाराष्ट्र सरकारचे पाऊल आहे. मध्यप्रदेश सरकारचा याबद्दलचा कायदा आहे. ओबीसी आरक्षण प्रश्न निर्माण झाल्यानंतर मध्यप्रदेश सरकारने हा कायदा सरकारने केला होता. या निर्णयामुळे निवडणुका लांबल्या असं भुजबळ यांनी सांगितलं.

भुजबळ पुढे म्हणाले की, बहुमताच्या जोरावर हाऊसमध्ये हे विधेयक मंजूर करणार. मंजुरीनंतर राज्यपालांकडे पाठवणार आहे. आज 2 प्रस्तावांवर चर्चा झाली. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणी पालिका विषयांवर चर्चा झाली. सरकारकडे अनेक अधिकार होते. निवडणूक आयोग फक्त निवडणूक घेण्याचं काम करायचं.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काल चर्चा केली. फडणवीस सुद्धा सकारात्मक आहेत, मदत करण्यास तयार आहेत, याबाबत विरोधी पक्ष सरकारसोबत असल्यानं, विधेयक एकमताने मंजूर होऊ शकतं असं भुजबळ म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

मीन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): शुक्राचा अनुकूल प्रभाव, गुढीपाडव्यापासून व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT