Balasaheb Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Chipi Airport: 'नारायण मला तुझा अभिमान आहे असेच बाळासाहेब म्हणाले असते'

"बाळासाहेबांनी नारायण राणेंना मुंबईतून कोकणात पाठवलं नसतं, डोक्यावर हात ठेवला नसता, तर आज हा क्षण बघता आला नसता"

दीनानाथ परब

मालवण: "चिपी विमानतळातचं (chipi airport) नारायण राणेंचं (narayan rane) स्वप्न पूर्ण होत असताना, त्यावेळी बाळासाहेबांच्या मुलाची व्यासपीठावरील उपस्थिती हा बाळासाहेबांचाच आशिर्वाद आहे. आमच्या कुटुंबाचं बाळासाहेबांबरोबर वेगळ नातं आहे" असं कणकवलीचे आमदार नितेश राणे (nitesh rane) म्हणाले. आज चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ते बोलत होते.

"कोकणच्या विकासाची, शिवसेना उभी करण्याची जबाबदारी बाळासाहेबांनी नारायण राणेंवर टाकली होती. कडवट, निष्ठावान शिवसैनिकाप्रमाणे नारायण राणेंनी शिवसेना इथे रुजवली. आज हा क्षण पाहायला बाळासाहेब असते, तर पाठिवर थाप मारुन, नारायण मला तुझा अभिमान आहे असेच बाळासाहेब म्हणाले असते" असे नितेश राणे म्हणाले.

"बाळासाहेबांनी नारायण राणेंना मुंबईतून कोकणात पाठवलं नसतं, डोक्यावर हात ठेवला नसता, तर आज हा क्षण बघता आला नसता. हे सगळ श्रेय बाळासाहेबांच आहे" असं नितेश राणे म्हणाले.

"नारायण राणे आज वस्तुस्थिती मांडतील. सगळे अनुभव स्वत:च्या डोळ्यासमोर पाहिले आहेत. सी वर्ल्ड प्रकल्प असो एकूणच मनातल्या भावना मांडतील, कोणाला तो गौप्यस्फोट वाटू शकतो, फक्त ते बघण्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे" असे नितेश राणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT