Uddhav Thckeray 
महाराष्ट्र बातम्या

युक्रेनच्या स्थितीवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता; सचिवांना दिले 'हे' आदेश

रशियानं सध्या युक्रनेमध्ये आपलं सैन्य घुसवलं असून प्रत्यक्ष युद्धालाही सुरुवात झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : युक्रेन-रशिया युद्धाच्या (Ukraine Russia War) पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील लोकांशी (People of Maharashtra) संपर्क साधण्याचा प्रयत्न करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. (Contact Maharashtrian who are in Ukraine CM Uddahv Thacekray order to Chief Secretary)

रशिया-युक्रेन पेचप्रसंगावर चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युक्रेनमधील महाराष्ट्रातील लोकांच्या सुरक्षेवरुन चिंता व्यक्त केली आहे. उद्योग, शिक्षण आणि व्यापारासाठी राज्यातून इथं अनेक लोक स्थलांतरित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना आदेश दिले की, त्यांनी केंद्राशी समन्वय साधत तिथल्या मराठीजनांच्या संपर्कात रहावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT