corona update sakal Media
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनं अॅलर्ट मोडवर; आरोग्य मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

राज्यात कोरोनाच्या जेएन १ व्हेरियंटचे सध्या ५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना JN1 अपडेट महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर आहे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तातडीची बैठक बोलावली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : कोरोनाच्या जेएन१ व्हेरियंटनं आता डोकं वर काढलं असून देशभरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रातही सध्या ५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापार्श्वभूमीवर राज्य प्रशासन अॅलर्ट मोडवर आलं असून आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी उपाययोजनांबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. (Corona JN1 Update Maharashtra govt is on alert mode an urgent meeting was called by Health Minister Tanaji Sawant)

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, कोरोनाचा ११ राज्यांमध्ये शिरकाव झाला आहे. त्यामुळं नागरिकांची चिंता वाढली आहे. राज्यातही जेएन. १ हा नवा व्हेरियंट आढळल्यानं चिंता वाढली आहे. राज्यात सध्या या व्हेरियंटचे ५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापार्श्वभूमीवर राज्य सरकार अॅलर्ट मोडवर असून आरोग्य मंत्र्यांनी तातडीची बैठकही बोलावली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy : रोहित शर्माच्या सुरक्षेत मोठी चूक; बॉडिगार्डना चकवून 'तो' हिटमॅनजवळ पोहोचला अन्... माजी कर्णधार चिडला Video

Viral Video Tarabai Memorial : औरंगजेबाला गाडणाऱ्या ताराराणींचे पन्हाळ्यावर स्मारक का नाही? सर्वपक्षीय नेत्यांना चॅलेंज देणारा व्हिडिओ...

'आई-वडिलांचं 'ते' भांडण ठरलं शेवटच' इन्फ्लुएन्सर वीरु वज्रवाड याची अंगावर काटा आणणारी काहाणी!

Viral Video : ट्रेनमध्ये चढतानाच हॉर्ट अटॅक, प्लॅटफॉर्मवर कोसळला अन्... हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला! अवघ्या ३६ चेंडूंत झळकावले शतक; मोडला शाहिद आफ्रिदीचा विक्रम...

SCROLL FOR NEXT