maha_covid 
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यात दिवसभरात ४३४२ रुग्णांची नोंद

आज फक्त 55 कोरोना मृत्यू

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी वाढून 50,607 इतकी झाली. तर आज दिवसभरात ४३४२ नवे रुग्ण आढळून आले. तसेच 4,755 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62,81,985 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.04 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात मृत्यूचा वाढलेला आकडा कमी झाला असून आज 55 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. बुधवारी 183 रुग्ण दगावले होते. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 1,37,551 इतका झाला आहे. नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 9, नाशिक 16, पुणे 17, कोल्हापूर 6, औरंगाबाद 1, लातूर 4, अकोला 1 मृत्यू नोंदवले गेले.

 करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64,73,674 झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,43,27,469 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,73,674 (11.92 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,87,385 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 1,971 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT