corona update sakal media
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यात दिवसभरात 1,638 रुग्णांची भर

दिवसभरातील कोरोनाच्या स्थिती जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात आज 1,638 बाधित रुग्णांची नोंद झाली. तर मृतांचा आकडा वाढला असून आज 49 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 1,39,865 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 26,805 इतकी आहे.

राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,94,820 झाली आहे. कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण वाढले आहेत. तर 2,791 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,24,547 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.42 टक्के एवढे झाले आहे.

नागपूर, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 10, नाशिक 14, पुणे 10, कोल्हापूर 11, लातूर 3 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,09,798 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 928 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT