corona updates corona updates
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यात दिवसभरात १,४८५ रुग्णांची नोंद

दिवसभरातील कोरोनाच्या स्थिती जाणून घ्या...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजाराच्या आत आली असून ही संख्या 19,480 वर पोहोचली आहे. तसेच दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली असून आज 1,485 बाधित रुग्णांची नोंद झाली. मृतांचा आकडाही काहीसा वाढला असून आज 38 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 1,40,098 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 66,06,536 झाली आहे. कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण वाढले आहेत. तर 2536 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,43,342 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.53 टक्के एवढं झालं आहे.

अकोला, नागपूर, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 17, नाशिक 8, पुणे 8, कोल्हापूर 2 आणि लातूरमध्ये 3 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 1,72,600 व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर 933 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT