Covide-19 Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यात दिवसभरात रुग्णसंख्येत वाढ!

नागपूर,औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

सुधीर काकडे

मुंबई : राज्यात आज नवे रुग्ण वाढले तर मृतांचा आकडा काहीसा कमी झाल्याचे दिसले. आज राज्यात 4219 नव्या रुग्णांची भर पडली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64,87,025 झाली आहे.

मृत्यूचा आकडा ही कमी होऊन 55 पर्यंत खाली आला. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,38,017 इतका झाला आहे. नागपूर,औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 6,नाशिक 4,पुणे 26,कोल्हापूर 13,लातूर 5,अकोला 1 मृत्यू नोंदवले गेले.

राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी वाढली असून 50,229 इतकी झाली.आज 2538 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,95,236 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.04 टक्के एवढे झाले आहे.सध्या राज्यात 2,92,510 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,911 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT