Web-Portal 
महाराष्ट्र बातम्या

कोरोना रोखण्यासाठी वेब पोर्टलची निर्मिती

सकाळवृत्तसेवा

पुणे - घरात विलगीकरण (होम कॉरंटाइन) करणारा प्रत्येक जण स्वतःच्या प्रकृतीची अद्ययावत माहिती स्वतःच आता थेट वेब पोर्टलवर भरू शकेल, अशी व्यवस्था आता प्रशासनाने केली आहे. तुम्ही भरलेली ही माहिती थेट आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत जाईल. त्यातून विलगीकरण कक्षातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीची माहिती प्रशासनाला मिळणार आहे.

दक्षिण कोरियामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पोर्टल आणि ॲप विकसित केले. त्यातून विलगीकरण कक्षातील नागरिक, रुग्ण यांना आपल्या प्रकृतीची माहिती यावर भरण्याची सुविधा होती. त्या आधारावर जिल्हा प्रशासनाकडून idsp.mkcl.org हे स्वतंत्र वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्यामध्ये घरीच विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीचे दररोजचे अपडेट, तसेच शहरातील खासगी डॉक्‍टर यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती क्षणाक्षणाला जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे. आता या पोर्टलच्या माध्यमातून शहरातील दैनंदिन आरोग्यावर प्रशासनाची नजर राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Audio Clip : मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर ठाकरे गटातील बड्या नेत्याची एन्ट्री, म्हणाले कुवत पाहा

Nagpur Weather: पूर्व विदर्भात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

टाइगर श्रॉफच्या शूटिंग प्रकरणात मोठी अपडेट! टीव्ही न्यूजच्या आधारे शूटर्सना मास्टरमाइंडच्या सूचना, ११ जणांना अटक

Latest Marathi News Update : खासगी फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत प्रशासनाची बैठक

'जी आग लागायची ती लागली', राज ठाकरेंची सरकारवर खरमरीत टीका, 'लाव रे तो व्हिडिओ' मालिकेतील जुना व्हिडिओ पुन्हा शेअर करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT