Dasara Melava 2022 Dasara Melava News Updates Shivsena Dasara Melava Shivsena Dasara Melava News Updates Shinde Group Dasara Melava Dasara Melava live News Shinde Group Dasara Melava Teaser BKC Dasara Melava Shivaji Park Dasara Melava दसरा मेळावा 2022 esakal
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava 2022: नाशिक-मुंबई महामार्गावर शिवसेना आणि शिंदे गटात राडा

शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी अश्लील हावभाव केले

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे आणि समर्थक बाहेर पडल्यानंतर यावर्षी मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलं असून शिंदे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून शिंदे गटाने मेळाव्यासाठी 3 लाख लोक येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

नाशिक-मुंबई महामार्गावर शिवसेना आणि शिंदे गटात बाचाबाची झाली आहे. हे सर्व कार्यकर्ते मुंबईत दसरा मेळाव्यासाठी निघाले होते. कोणी शिंदे गटाच्या मेळाव्याला तर कोण शिवसेनेच्या मेळाव्याला जात होते. अचानक दोन्ही गटाच्या गाड्या शेजारी आल्या आणि एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करू लागल्याने हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. तर असा ही आरोप केला जात आहे. की शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी अश्लील हावभाव केले त्यामुळे हा राडा झाला.

दरम्यान या राड्यात महिलांचा देखील सहभाग होता. मोठ्या संख्येने कार्यकर्ते नाशिक वरून मुंबईच्या दिशेने निघाले होते. या वादात काही महिलांनी बोलेरो गाडीतील काही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहान केल्याचे समजते. दरम्यान बंदोबंस्तासाठी असलेल्या पोलिसांनीयात मध्यस्ती केल्यामुळे वाद मिटला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT